For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 11 ऑगस्ट 2024

06:02 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  रविवार दि  11 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: प्रिय व्यक्तींची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल

Advertisement

वृषभ: मनाला विचलित करणाऱ्या घटना घडतील, नैराश्य येईल

मिथुन :महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचीसंधी, मौल्यवान वस्तूची खरेदी

Advertisement

कर्क: कुशाग्र बुद्धीने येणारे संकट टाळता येईल, गैरसमज दूर होतील

सिंह: भागीदाराच्या व्यवसायात थोडी कटकट जाणवेल, गैरसमज वाढतील

कन्या: लांबच्या प्रवासात कटकटी वाढतील, क्लेश  जाणवेल

तुळ: आर्थिक व्यवहारातून त्रास संभवतो, व्यवहार जपून करा

वृश्चिक: मनातील एखादे स्वप्न पूर्ण होईल, आत्मिक समाधान लाभेल

धनु: आपल्या प्रयत्नांना यश मिळेल अपेक्षेप्रमाणे कामे होतील

मकर: संतती व कनिष्ठ बंधू यांच्याशी वाद विवादाचे प्रसंग घडतील

कुंभ: महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या, वेळेत कामे पूर्ण करा

मीन: विरोधकांचा विरोध मावळेल आपल्याला न्याय मिळेल

Advertisement
Tags :

.