For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 10 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  10 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: मातुल घराण्याकडून लाभ होईल, भेट वस्तू मिळेल

Advertisement

वृषभ:धार्मिक गोष्टीत रुची वाढेल आध्यात्मिक उन्नती होईल

मिथुन:  एखाद्यावरील अतिविश्वास घातकारी ठरू शकतो, सावध रहा

Advertisement

कर्क: आरोग्य पाहून कामाची रूपरेषा ठरवा, दगदग टाळा

सिंह: कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करणे आज टाळणे हिताचे

कन्या: सहनशक्ती वाढवावी लागेल आक्रमक होऊ नका

तुळ: शारीरिक मरगळ जाणवेल उत्साह कमी असेल

वृश्चिक: विनाकारण ज्येष्ठांचे बोल, अपमान सहन करावा लागेल

धनु:  कुटुंबात स्तुती केली जाईल ज्येष्ठांची शाबासकी लाभेल

मकर: वरिष्ठांची नाराजी, वेळेत कामे पूर्ण करा

कुंभ : प्रिय व्यक्तींची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल

मीन: मनाप्रमाणे उत्तम मेजवानीचा लाभ घेता येईल आनंद लाभेल

Advertisement
Tags :

.