For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ९ ऑगस्ट २०२४

06:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ९ ऑगस्ट २०२४
Advertisement

मेष: एखादी कठोर, स्पष्ट भूमिका बजावावी लागेल चिंता क्लेश दूर

Advertisement

वृषभ: कामाचा वेग वाढवा, आळस झटकून कामे करावे लागतील

मिथुन: उत्तम ग्रहमान, अनुकूल दिवस ठरेल, उत्साहात कामे कराल

Advertisement

कर्क: नैतिकतेने वागा, अति स्वार्थ व हलगर्जीपणा करू नका

सिंह: समाजकार्यात भाग घ्याल समाजकार्य हातून घडेल

कन्या: चैतन्यदायी दिवस असेल उत्साहपूर्वक कामे कराल

तुळ: पथ्य न पाळल्यामुळे पुन्हा एखादा विकार उद्भवू शकतो

वृश्चिक: एखाद्याला जामीन मध्यस्थी राहणे कटाक्षाने टाळा

धनु: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, त्यांच्या कामाचा बोजा पडेल

मकर : वादविवाद टाळा, संवादाने प्रश्न सोडवणे हिताचे ठरेल

कुंभ: कामाचा तणाव वाढेल शारीरिक तणाव जाणवेल

मीन: कुटुंबाचे उत्तम सहकार्य लाभेल, उत्साहपूर्वक कामे कराल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.