आजचे भविष्य गुरूवार दि. 8 ऑगस्ट 2024
06:01 AM Aug 08, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन अनुभव पदरी पडतील झालेल्या चुका सुधारता येतील
Advertisement
वृषभ: द्विधा मनस्थिती असेल निर्णय घेण्यात अडचण निर्माण होईल
Advertisement
मिथुन: व्यवसायात नवीन भागीदार मिळेल, उत्साह वाढेल
कर्क: अभ्यासातील सखोलता वाढून मार्गदर्शन मिळेल
सिंह: अनुकूल दिवस असेल व्यापारातून उत्तम लाभ होईल
कन्या: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होईल, आर्थिक वृद्धी चांगली
तुळ: काही निर्णय किंवा गणित आज चुकू शकते
वृश्चिक: संमिश्र ग्रहमान असेल महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा
धनु: उत्तम गुरु मित्ररूपात लाभेल ज्ञानप्राप्ती होईल
मकर: नवीन अनुभव पदरी पडतील, नवीन गोष्टींचा अभ्यास
कुंभ: नवीन विषयांचा अभ्यास करता येईल, उत्तम अनुभव लाभेल
मीन: कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करा आर्थिक नियोजन करा
Advertisement
Next Article