आजचे भविष्यशनिवार, दि. 3 ऑगस्ट 2024
06:12 AM Aug 03, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विरोधकांचा पराभव होईल मनातील इच्छा स्वप्न पूर्ण होईल
Advertisement
वृषभ: कुठल्याच कामात अति अपेक्षा नको, अपेक्षाभंगाची शक्यता
Advertisement
मिथुन: प्रसन्न वातावरण असेल कामातील अडचणी दूर होतील
कर्क: सुखद घटना कानी पडेल आनंदी वातावरण, समाधान लाभेल
सिंह: प्रसिद्धी व्यक्तीची भेट होईल मनातील एखादी शंका दूर होईल
कन्या: हरवलेली वस्तू व्यक्ती पुन्हा सापडेल, विशेष प्रयत्न करा
तुळ: अचानक प्रवास करावा लागेल प्रवासातून धनलाभ होईल
वृश्चिक: आज वरिष्ठांकडून कामाची विशेष दखल घेतली जाईल
धनु: अनुकूल दिवस असेल, गुरूंची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल
मकर: जोडीदाराचा आदर करा विशेष काळजी घ्या
कुंभ : विशेष गुरुकृपा लाभेल आलेल्या अडचणीतून सुटका होईल
मीन: चांगले अनुभव पदरी पडतील, सौख्यकारक दिवस असेल
Advertisement
Next Article