For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्यशनिवार, दि. 3 ऑगस्ट 2024

06:12 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्यशनिवार  दि  3 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: विरोधकांचा पराभव होईल मनातील इच्छा स्वप्न पूर्ण होईल

Advertisement

वृषभ: कुठल्याच कामात अति अपेक्षा नको, अपेक्षाभंगाची शक्यता

मिथुन: प्रसन्न वातावरण असेल कामातील अडचणी दूर होतील

Advertisement

कर्क: सुखद घटना कानी पडेल आनंदी वातावरण, समाधान लाभेल

सिंह: प्रसिद्धी व्यक्तीची भेट होईल मनातील एखादी शंका दूर होईल

कन्या: हरवलेली वस्तू व्यक्ती पुन्हा सापडेल, विशेष प्रयत्न करा

तुळ: अचानक प्रवास करावा लागेल प्रवासातून धनलाभ होईल

वृश्चिक: आज वरिष्ठांकडून कामाची विशेष दखल घेतली जाईल

धनु: अनुकूल दिवस असेल, गुरूंची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल

मकर: जोडीदाराचा आदर करा विशेष काळजी घ्या

कुंभ : विशेष गुरुकृपा लाभेल आलेल्या अडचणीतून सुटका होईल

मीन: चांगले अनुभव पदरी पडतील, सौख्यकारक दिवस असेल

Advertisement
Tags :

.