महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 1 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कुटुंबात धार्मिक वातावरण असेल, जुनी येणी वसूल होतील

Advertisement

वृषभ: कामात कष्ट वाढवावे लागतील, चांगला नफासुद्धा होईल

Advertisement

मिथुन: मनाप्रमाणे घटना घडतील आजचा दिवस अनुकूल ठरेल

कर्क: आरोग्य जपून अवघड कामे करा, आरोग्याची काळजी घ्या

सिंह: नवीन संधी उपलब्ध होतील भागीदाराकडून लाभ होईल

कन्या: घरगुती प्रश्न सुटतील आलेल्या अडचणी दूर होतील

तुळ:  सुखकारक दिवस ठरेल उत्साह वाढेल, कामात यश मिळेल

वृश्चिक: जमिनीचे जुने व्यवहार पूर्ण होतील, शेती बागायतीत लाभ

धनु: मिळालेल्या संधीचा लाभ घेता येईल, मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील

मकर: एखादे स्वप्न पूर्ण होईल, कौटुंबिक सुख लाभेल

कुंभ: कामाचा दर्जा वाढेल, मानसन्मान, प्रतिष्ठा मिळेल

मीन: व्यवसायात प्रगती साधता येईल, नवीन प्रयोग यशस्वी ठरतील

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope
Next Article