आजचे भविष्य शनिवार दि. 30 नोव्हेंबर 2024
06:01 AM Nov 30, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: तात्पुरत्या फायद्यासाठी मोठी गुंतवणूक टाळा
Advertisement
वृषभ: विद्यार्थी वर्गाला मैदानी खेळात यश, स्पर्धेत भाग घ्यावा
Advertisement
मिथुन: कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा, प्रेम कृतीतून पटवून द्या
कर्क: वेळेचे महत्व ओळखा. बराच वेळ अनाठायी वाया जात आहे.
सिंह: चुकीच्या सवयीमुळे आर्थिक हानी होऊ शकते, नियमबद्ध रहा
कन्या: प्रसन्न वातावरण असेल. आजचा दिवस आनंदी असेल
तुळ: एखाद्यावरचा अतिविश्वास घातक ठरू शकतो
वृश्चिक: स्वत:लाच समजून घेण्याचा प्रयत्न करा, हितकारी ठरेल
धनु: व्यस्त दिनचर्येमुळे जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही
मकर: मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे सतर्क रहा
कुंभ : जोडीदार प्रेमाचा वर्षाव करेल, मौल्यवान वस्तू भेट मिळेल
मीन: रियल इस्टेट संबंधित व्यवसायिकांना कामात यश मिळेल.
Advertisement
Next Article