महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २९ नोव्हेंबर २०२४

06:00 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : वाढत्या वजनावर, आरोग्यावर लक्ष असू द्या, आरोग्य जपा

Advertisement

वृषभ : आपले मत प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करा

Advertisement

मिथुन : एखाद्याच्या प्रेमात पडून आयुष्य बदलेल, प्रसन्न वाटेल

कर्क : बेरोजगारांना नोकरीचे प्रस्ताव येतील, मनाप्रमाणे नोकरी मिळेल

सिंह : पैसे गुंतवताना घरातील ज्येष्ठांचा सल्ला व आशीर्वाद घ्या

कन्या : धूर्त व कपटी व्यक्तीचा सामना होईल, सावध राहा

तुळ : कामाच्या ठिकाणी वरिष्ठ संधी देतील, त्याचा फायदा घ्या

वृश्चिक : गरजेच्या कामाला वेळ न देता व्यर्थ कामात वेळ घालवणे टाळा.

धनु :  घरातील वातावरण पाहूनच बाहेरील कामाचे नियोजन करा

मकर : आर्थिक अडचण निर्माण होईल, विनाकारण खर्च करणे टाळा

कुंभ : भावनांना आवर घाला. अडचणीत सापडू शकता

मीन : जीवनसाथीचा शोध पूर्ण होईल योग्य जोडीदाराची भेट होईल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article