महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २८ नोव्हेंबर २०२४

06:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : मातुल घराण्याकडून शुभ वार्ता कळेल, आर्थिक लाभ होईल

Advertisement

वृषभ : द्विधा मनस्थिती असल्यास थोडे थांबा, मोठ्यांचा सल्ला घ्या

Advertisement

मिथुन : आर्थिक अडचण, मनाप्रमाणे खर्च करणे जमणार नाही

कर्क : नकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांपासून लांब राहा

सिंह : मागील दिवसात झालेल्या धावपळीचा त्रास, विश्रांती घ्या

कन्या : परक्यांचे आपल्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होतील.

तुळ :  घरातील ज्येष्ठांना व वरिष्ठांना गृहीत धरणे महागात पडेल

वृश्चिक : अनपेक्षित धनलाभ, आनंदी व उत्साही दिवस

धनु : वाहन जपून चालवा सतर्क रहा, स्वत:ची काळजी घ्या

मकर : समोरच्याबद्दल लावलेला अंदाज चुकेल, आपलेच नुकसान

कुंभ : भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, भविष्याचा विचार करा

मीन : अवेळी केलेले खानपान आरोग्यास हानिकारक ठरेल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article