For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २१ जुन २०२४

06:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २१ जुन २०२४
Advertisement

मेष: फारसा अनुकूल दिवस नसेल परंतु कामात अपयश येणार नाही

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे मानसन्मान व मेजवानीचा आस्वाद घेता येईल

मिथुन: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, जुनी येणी वसूल होईल

Advertisement

कर्क: ज्येष्ठांचे उपदेश लाभकारी ठरतील, अडचणी दूर होतील

सिंह: संमिश्र दिवस असेल, जुन्या व्यवहारातून लाभ होईल

कन्या: जुनी उपासना फलदायी ठरेल ज्ञानात भर पडेल

तुळ: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तीकडून मानसिक त्रास, संयम बाळगा

वृश्चिक: नवीन संधी चालून येतील घेतलेले निर्णय योग्य ठरतील

धनु: संमिश्र दिवस असेल लाभ नाही परंतु तोटाही होणार नाही

मकर : प्रिय व्यक्तींची भेट होईल जुन्या आठवणी ताज्या होतील

कुंभ: कामाचा तणाव वाढेल आर्थिक लाभ होतील

मीन: मनाप्रमाणे सर्व कामे आज पूर्ण होतील, शांती समाधान लाभेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.