आजचे भविष्य सोमवार दि. 17 नोव्हेंबर 2025
06:01 AM Nov 17, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: यश विलंबाने मिळेल. ध्यान प्राणायामाने मन प्रसन्न ठेवा.
Advertisement
वृषभ: कुटुंबात ऐक्य आणि सौहार्दपूर्ण भावना वाढेल.
Advertisement
मिथुन: नविन उपक्रम राबवण्यासाठीउत्तम काळ. घरात आनंदाचे क्षण
कर्क: घरात प्रसन्न वातावरण. छंद जपण्यासाठी चांगला दिवस आहे.
सिंह: समाजात प्रतिष्ठा वाढेल. नियोजित कार्यक्षेत्रात यश
कन्या: व्यवसाय व शिक्षणात यश मिळेल. ध्यानधारणा प्राणायाम करा.
तुळ: आर्थिकदृष्ट्या करार लाभदायी नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील.
वृश्चिक: भागीदारीतील निर्णय अनुकूल, प्रतिष्ठा वाढेल.
धनु: कामात सकारात्मकता व सातत्य वाढवावे. स्थिती सुधारेल.
मकर: मुलांसंबंधित शुभ वार्ता, आर्थिक कामे मार्गी लागतील.
कुंभ: कौटुंबिक संवाद महत्वाचा. स्थावर मालमत्तेचे काम पुढे सरकेल.
मीन: कामामध्ये व्यस्त राहाल. आर्थिक कामे समाधानकारक.
Advertisement
Next Article