For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य १२ जानेवारी २०२३

06:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १२ जानेवारी २०२३

मेष: व्यावसायिकांना भाग्याची साथ उत्तम, दिलासादायक घटना घडेल

Advertisement

वृषभ: मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल, मनाप्रमाणे धनवृद्धी होईल

मिथुन: संधीसाधू लोक वेळीच ओळखून दोन हात लांब राहा

Advertisement

कर्क: न मागता इतरांना सल्ला देऊ नका, मानसिक त्रास

Advertisement

सिंह: संततीच्या चांगल्या कामामुळे आपल्याविषयी इतरांना आदर वाटेल

कन्या: अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या, संयमात राहा.

तुळ: आपल्या हटवादी स्वभावामुळे एखाद्या नुकसान होईल

वृश्चिक: बोलण्यापेक्षा मौन राहूनच सर्व गोष्टी जास्त साधता येतील

धनु: मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा, नुकसान संभवते

मकर : स्वत:वर व आपल्या कामात निष्ठा व विश्वास ठेवा

कुंभ: एखाद्यावर ठेवलेला अतिविश्वास नुकसानकारक ठरेल

मीन: अंथरूण पाहून पाय पसरा खर्चावर नियंत्रण ठेवा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.