For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २६ जुलै २०२४

06:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २६ जुलै २०२४
Advertisement

मेष: विद्युत उपकरणे जपून वापरा घाईगडबडीमुळे नुकसानीची शक्यता

Advertisement

वृषभ: सुखद अनुभव अनुभवता येतील, कलाकारांना विशेष आनंद

मिथुन: प्रेमसंबंधांमध्ये निराशा पदरी पडेल, नैराश्य येईल

Advertisement

कर्क: नकारात्मक बातमी कानी पडेल, अशांती लाभेल

सिंह: संमिश्र दिवस असेल विनाकारण शत्रूंचा विरोध होईल

कन्या:मनाप्रमाणे घटना घडतील मिळालेल्या संधीचे सोने करता येईल

तुळ: गैरसमजातून नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, पारदर्शी रहा

वृश्चिक: लांबच्या प्रवासात अचानक व्यत्यय येऊ शकतो, निर्णय बदला

धनु: प्रिय व्यक्तीच्या आरोग्याची काळजी सतावेल, चिंता वाटेल

मकर : जोडीदारासाठी वेळ काढा  अडचणी मिटतील

कुंभ: भौतिक सुखासाठी धन खर्च कराल, सुख उपभोगाल

मीन: नवीन कामात फसवणूक किंवा अपयश येऊ शकते, सतर्क रहा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.