कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 10 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कटु बोलणे टाळा, इतरांची मने जिंकाल, समाधान मिळेल.

Advertisement

वृषभ: घराची रंगरंगोटी कराल. जुन्या ओळखींना उजाळा मिळेल.

Advertisement

मिथुन: मेहनत व सहनशीलता याद्वारे उद्दिष्ट गाठू शकाल

कर्क:  आपले काम व दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा

सिंह: आर्थिक देवघेव करताना सावधगिरी बाळगा.

कन्या: नवीन प्रकल्प व योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस

तुळ: संवाद कौशल्ये प्रभावी ठरतील. ज्येष्ठांची काळजी घ्या

वृश्चिक: प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान व कौशल्याचा वापर करा

धनु: बारकाईने निरीक्षण करण्याची क्षमता उपयोगी पडेल.

मकर: वेळ दवडणे घातक ठरेल. कामात व्यत्यय निर्माण होईल

कुंभ: जोडीदाराची कणखर व धाडसी बाजू दिसेल.

मीन: मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका, मन आनंदी ठेवा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article