For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 2 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  2 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: मर्यादेच्या चौकटीत राहून कामे करा, अन्यथा मानहानी

Advertisement

वृषभ: आर्थिक चिंता मिटेल, कर्ज घेणे देणे यात मंजुरी मिळेल

मिथुन: इतरांवर अवलंबून राहणे टाळा, स्वबळावर निर्णय घ्या

Advertisement

कर्क: नीतिमत्ता सोडू नका,मिळालेले स्वातंत्र्य नुकसानदायी ठरेल

सिंह: प्रलंबित कामे पूर्ण करता येतील, अडचणी दूर होतील

कन्या: आर्थिक नियोजन कराल तरच नुकसान कमी होईल

तुळ: अचानक आलेल्या अडचणीमुळे दिनचर्या बदलावी लागेल

वृश्चिक: आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मेहनत वाढवा

धनु: सामाजिक कार्यामध्ये भाग घ्याल, राजकारणात वेगळी छाप

मकर: आत्मविश्वास वाढेल, घेतलेली जबाबदारी पूर्ण कराल

कुंभ: रागावर नियंत्रण ठेवा, धीर सोडू नका, सबुरीने कामे करा

मीन: अपेक्षित लाभ होतील, घेतलेल्या निर्णयाचा लाभ होईल

Advertisement
Tags :

.