आजचे भविष्य रविवार 1 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन ओळखी होतील, नवीन मित्र व त्यांची उत्तम साथ लाभेल
Advertisement
वृषभ: पराक्रम गाजवण्याची उत्तम संधी, कर्तृत्व सिद्ध करता येईल
मिथुन: आरोग्य सांभाळून कामे करा, विश्रांतीची गरज भासेल
Advertisement
कर्क: शत्रूंचा मनाप्रमाणे पराभव करता येईल, मन:शांती लाभेल
सिंह: संमिश्र दिवस, मनातील गैरसमज व संभ्रम दूर होतील
कन्या: मनातील दडपण व ताण तणाव कमी होईल, शांती लाभेल
तुळ: महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील, तणाव कमी होईल
वृश्चिक: आर्थिक स्थिती सुधारेल, अधिकारात वाढ होईल
धनु: जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, खरेदी विक्रीतून लाभ होतील
मकर: मनातील स्वप्न पूर्ण होतील परंतु नीतीमत्ता सांभाळून काम करा
कुंभ: आर्थिक लाभ होतील, व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होईल
मीन: अनुकूल दिवस ठरेल, वैयक्तिक कामे पूर्ण होतील, समाधान लाभेल
Advertisement