For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 7 मे 2024

06:01 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  7 मे 2024
Advertisement

मेष: शत्रू गुप्तपणे नुकसान करत होते ते आता उघड त्रास देतील

Advertisement

वृषभ:शेती व्यवसायासाठी एखादे मोठे उपकरण विकत घ्याल

मिथुन: शक्यतो कोणाचे देणे असल्यास लवकर देणे पूर्ण करा

Advertisement

कर्क: कुटुंबामध्ये काही शुभ कार्य घडण्याची बातमी कळेल

सिंह: जवळील स्वार्थी वृत्तीच्या लोकांचा जास्त त्रास होऊ शकतो

कन्या: उच्च शिक्षितांना  मनासारखी नोकरी मिळू शकते

तुळ: स्वार्थासाठी ज्याचा उपयोग करून घेतला होता त्याची भरपाई करावी लागेल

वृश्चिक: एखाद्या व्यक्तीबद्दल जो आपला दृष्टिकोन होता तो बदलाल

धनु: पायासंबंधित दुखापती गुडघे दुखी याचे त्रास होऊ शकतात

मकर: गुंतवणूक केलेले किंवा अडून राहिलेले धन आज मिळेल

कुंभ: चालू व्यवसायात अचानक अडचण येऊ शकते

मीन : संततीच्या हट्टी स्वभावामुळे मानसिक त्रास संभवतो.

Advertisement
Tags :

.