For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य मंगळवार, दि. 6 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  6 फेब्रुवारी 2024

मेष:   कामाच्या ठिकाणी   नवीन योजना राबवता येईल यश मिळेल

Advertisement

वृषभ: अनपेक्षित खर्च होईल आर्थिक व्यवहार जपून करा

मिथुन: शत्रूंवर विजय मिळवता येईल बिघडलेले नाते सुधाराल

Advertisement

कर्क: मनाप्रमाणे कामात बदल करून घेता येईल, बढती होईल

Advertisement

सिंह: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा, सल्ला ऐकणे हिताचे

कन्या: अग्नी व विद्युत उपकरणे सांभाळून जपून वापरा

तुळ: हरवलेली वस्तू पुन्हा सापडेल नवीन वस्तू जपून वापरा

वृश्चिक: पित्त विकारामुळे आरोग्य बिघडेल, आरोग्याची काळजी घ्या

धनु:समोरील व्यक्तीस आपली बाजू समजून सांगा, न्याय मिळेल

मकर: आजचे अंदाज चुकतील अति आत्मविश्वास नुकसानकारक

कुंभ: दिलेले वचन पाळण्यास बांधील रहा, नीतिमत्ता पाळा

मीन : मौल्यवान वस्तूची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी सावध राहा

Advertisement
Tags :
×

.