For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 23 एप्रिल 2024

06:01 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  23 एप्रिल 2024
Advertisement

मेष: आज आरोग्यासंबंधित कुठलीच तडजोड करू नका

Advertisement

वृषभ: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल, आरोग्य जपा

मिथुन: नियोजनपूर्व बचतीचा फायदा होईल आर्थिक संकट टळेल

Advertisement

कर्क: नवीन सामाजिक संघटनेशी जोडले जाल, सामाजिक सेवेत भाग

सिंह: आईच्या आरोग्याची काळजी सतावेल, त्यांना वेळ द्या

कन्या: नोकरीच्या शोधात असल्यास मनाप्रमाणे नोकरी मिळेल

तुळ: एखाद्याचा विश्वासघात केला असल्यास आज तीच परिस्थिती येणार

वृश्चिक: नोकरी बदलण्याचा विचार असल्यास थोडे थांबा, सल्ला घ्या

धनु: मनातील गुपित एखाद्याकडे बोलताना विचारपूर्वक बोला

मकर: आज उत्साही असाल उत्साहपूर्वक सर्व कामे कराल

कुंभ: ज्यांना आपले विचार पटत नाही अशांची संबंध टाळा

मीन : जोडीदाराबरोबर आज बाहेर खरेदीसाठी जाल.

Advertisement
Tags :

.