For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 16 मे 2024

06:01 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  16 मे 2024
Advertisement

मेष: वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थोडी अडचण येईल, प्रयत्नांती यश

Advertisement

वृषभ: चुकांचा विचार करण्याचीही गरज, दुसऱ्यांना दोष नको

मिथुन: सर्व कामे मनाप्रमाणे, परिस्थिती आपल्या बाजूने असेल

Advertisement

कर्क: प्रामाणिकपणाच्या स्वभावामुळे आपल्या प्रेमात कोणी पडू शकते

सिंह: विचित्र आव्हानाचा स्वीकार कराल, हितशत्रू आश्चर्यचकित

कन्या: विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस चांगला असेल

तुळ: आपल्या विचारांवर आणि मेहनतीवर ठाम राहा यश मिळेल.

वृश्चिक: अडचणी सोडविण्यासाठी  नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग

धनु: व्यवसायात प्रगती आणि लाभ दोन्ही प्राप्त करू शकता

मकर: मित्र किंवा कुटुंबातील राजकारणी लोकांमुळे थोडासा त्रास

कुंभ: एखादी अडचण किंवा संकट असेल तर जोडीदाराशी शेअर करा

मीन: एखाद्याला दिलेले वचन पूर्ण न केल्यास अपमानाची शक्यता.

Advertisement
Tags :

.