For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 21 मे 2024

06:01 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  21 मे 2024
Advertisement

मेष: वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यात बिघाड, मानसिक त्रास

Advertisement

वृषभ: नवीन वाहन खरेदीचे योग जुळून येतील

मिथुन: घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका, गैरसमज वाढेल.

Advertisement

कर्क: इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील लोकांना कामात चांगले यश

सिंह: कुटुंबासोबत देवस्थान अथवा गुरुस्थानी जाण्याचे योग

कन्या: आपल्या जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते

तुळ: शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना उच्चपद, मान सन्मान वाढेल

वृश्चिक: संततीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल

धनु: आर्थिक उत्पन्न वाढेल त्याबरोबर जबाबदारीही वाढेल

मकर: संपत्तीमुळे होणारे वाद टाळण्यासाठी मध्यस्थी करावी लागेल

कुंभ: थोडे अस्वस्थ वाटेल आरोग्याची काळजी घ्या

मीन : नोकरी किंवा व्यवसायात वृद्धी होईल, उत्पन्न वाढेल.

Advertisement
Tags :

.