For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 एप्रिल 2024

06:01 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  2 एप्रिल 2024

मेष: कौटुंबिक वस्तूंसाठी खर्च करावा लागेल, खर्चात वाढ होईल

Advertisement

वृषभ: मनातील एखादी प्रतीक्षा पूर्ण होईल, संधीचा लाभ घेता येईल

मिथुन: मनाप्रमाणे आहार विहार करता येईल, मनसोक्त जगता येईल

Advertisement

कर्क: अचानक एखाद्या मोठ्या समारंभात भाग घेता येईल

Advertisement

सिंह: मनातील प्रश्न उद्भवलेल्या प्रश्नांचे व कोड्यांचे उत्तर मिळेल

कन्या: ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल, लाभ होईल

तुळ: इतरांना दुषणे देण्याआधी आत्मपरीक्षण करा

वृश्चिक : मनातील एखादी शंका दूर होईल, अडलेली कामे पूर्ण होतील

धनु: घाईगडबडीत कामे करू नका शारीरिक पीडा उद्भवू शकते

मकर: मनाप्रमाणे भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त व्हाल

कुंभ: नवीन अनुभव पदरी पडेल ज्ञानात भर होईल

मीन : सुखद घटना घडतील सुवार्ता कानी पडेल

Advertisement
Tags :
×

.