कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार, दि. 19 मार्च 2024

06:01 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: नोकरीच्या ठिकाणी तणाव वाढेल, कामाचा बोजा वाढेल

Advertisement

वृषभ: दूरदृष्टीचा विचार करा क्षणिक सुखाला मोहित होऊ नका

Advertisement

मिथुन: हिशोब चोख ठेवा, खर्चावर नियंत्रण ठेवा

कर्क: स्पर्धा परीक्षेत यश मिळेल प्रयत्न वाढवा

सिंह: उधार देणे व घेणे शक्यतो आज टाळा

कन्या:  एखाद्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या

तुळ: व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे आर्थिक लाभ होतील

वृश्चिक: मोठ्या खरेदी विक्रीतून लाभ होईल, इच्छा पूर्ण होईल

धनु:  मनाप्रमाणे छंद जोपासता येईल, आत्मिक समाधान लाभेल

मकर: आपल्या प्रामाणिकपणाची कदर होईल, बक्षीस मिळेल

कुंभ: कामाची सुरुवात करण्याआधी त्याचे नियोजन करा

मीन : चर्चेत नम्रता व संयम राखा मार्मिक बोलणे टाळा

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#tarunbharat
Next Article