For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 16 एप्रिल 2024

06:01 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार  दि  16 एप्रिल 2024
Advertisement

मेष: आर्थिक स्थिती चांगली असेल मनाप्रमाणे मोठी खरेदी करता येईल

Advertisement

वृषभ: जोडीदाराचे हट्ट पुरवाल कुटुंबासाठी मनाप्रमाणे धन खर्च

मिथुन: मोठी गुंतवणूक करता येईल, लाभ होतील

Advertisement

कर्क: आजचा दिवस अनुकूल मनाप्रमाणे यश मिळेल

सिंह: कामाची दगदग जाणवेल शारीरिक थकवा येईल

कन्या: वास्तु व जमीन या संबंधित प्रश्न दूर होतील

तुळ: भौतिक सुखाचा लाभ घ्याल खर्चांवरचे नियंत्रण सुटेल

वृश्चिक: इतरांच्या वाद विवादात पडणे शक्यतो आज टाळा

धनु: शारीरिक दुखापत वाढू शकते दुर्लक्ष करणे टाळा, पथ्य पाळा

मकर: शांती व संयम पाळा मनाप्रमाणे कामे होतील

कुंभ: अपुऱ्या माहितीमुळे नुकसान, अभ्यास वाढवा, कामे करा

मीन : दूरदृष्टीने विचार करा अन्यथा नुकसान होऊ शकते

Advertisement
Tags :

.