For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 14 मे 2024

06:01 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  14 मे 2024
Advertisement

मेष: आळसपणामुळे बरीच काम रेंगाळतील.

Advertisement

वृषभ:कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका मानसिक त्रास.

मिथुन: पैशाच्या व्यवहारात हलगर्जीपणा नको, हिशोब नीट ठेवा.

Advertisement

कर्क: कला सादर करण्यासाठी कलाकारांना योग्य संधी मिळेल

सिंह: आवडीप्रमाणे स्वादिष्ट भोजनाचा लाभ होईल.

कन्या: कितीही जवळील व्यक्ती असो, मोफत सल्ला देऊ नका.

तुळ: कलाक्षेत्रातील लोकांना आज मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल.

वृश्चिक: स्टेशनरी संबंधित व्यापारी वर्गाला मोठा धनलाभ.

धनु: धार्मिक अनुष्ठान करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.

मकर: आधी केलेल्या कष्टांचा फायदा होईल, प्रचीती मिळेल

कुंभ: लांबचे प्रवास शक्यतो टाळा आरोग्यात बिघाड होऊ शकतो.

मीन : आर्थिक व्यवहारामुळे मित्रांबरोबर गैरसमज वाढतील.

Advertisement
Tags :

.