For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य मंगळवार, दि. 13 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  13 फेब्रुवारी 2024

मेष: नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रश्न उपस्थित होतील

Advertisement

वृषभ: कामानिमित्त लांबचे प्रवास नवीन भेटीगाठी व लाभ होईल

मिथुन: धार्मिक कार्यात भाग घ्याल कौटुंबिक सुख लाभेल

Advertisement

कर्क: नोकरीच्या ठिकाणी जास्त कष्ट करावे लागतील

Advertisement

सिंह: नोकरीच्या ठिकाणी  सहकर्मींची उत्तम साथ लाभेल

कन्या: कायद्यात राहून कामे करा उल्लंघन नको, नुकसानीची शक्यता

तुळ: मनाप्रमाणे सर्व कामे होतील  समाधान लाभेल

वृश्चिक: मनाप्रमाणे कामे होतील आजचा दिवस अनुकूल असेल

धनु: कोर्ट कचेरीच्या कामात मनाप्रमाणे न्याय मिळेल

मकर: स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळेल सराव वाढवा

कुंभ: आर्थिक खर्च वाढतील त्यामुळे नियोजन बिघडेल

मीन : उर्वरित कामे वेळेत पूर्ण करून घ्या अन्यथा वरिष्ठांचा रोष

Advertisement
Tags :
×

.