For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरुवार दि .१५ मार्च २०२४

06:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  १५ मार्च २०२४

मेष: आजचा दिवस अनुकूल असेल मानसन्मान प्राप्त होईल

Advertisement

वृषभ: लांबच्या प्रवासात शारीरिक पीडा उद्भवू शकते, सावध राहा

मिथुन: उत्तम दिवस ठरेल, मनाप्रमाणे कामात यश मिळेल

Advertisement

कर्क:  एखाद्यावर ठेवलेला अति विश्वास घातक ठरू शकतो

Advertisement

सिंह: गुप्त शत्रूंवर विजय मिळवता येईल, मानसन्मान प्राप्त होईल

कन्या: कुठल्याही कार्यात अति धाडसपणा करू नका, संयमाने कामे करा

तुळ: कामानिमित्त प्रवास व प्रवासातून लाभ संभाव्य

वृश्चिक: ऑनलाइन व्यवहार जपून करा, व्यवहारात पारदर्शकता ठेवा

धनु: चर्चेत शब्द जपून वापरा सौम्य भाषा वापरा

मकर : अति कामाच्या बोजामुळे चिडचिडेपणा वाढू शकतो

कुंभ: वेळेत कामे पूर्ण करा, आळस पण टाळा

मीन: प्रयत्नात सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.