महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023

06:01 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आज मनाविरुद्ध घटना घडतील, संयमी रहा, संयम बाळगा

Advertisement

वृषभ : ज्यांच्यावर आपण अवलंबून होता तीच व्यक्ती आज घात करेल

Advertisement

मिथुन: आयुष्यात सुखद घटना घडतील, स्वप्न पूर्ण होईल

कर्क: आरोग्यासंबंधी कटकटी जाणवतील, जुनी व्याधी वाढेल

सिंह: घडलेल्या घटनेतून बोध घ्या अभ्यास वाढवा

कन्या:  असलेल्या साधनेचा लाभ घ्या, नसलेल्याचे दु:ख करू नका

तुळ: योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे मोठे नुकसान

वृश्चिक: हटवादी स्वभावामुळे माणसे दुरावतील, नुकसान होईल

धनु: समोरील व्यक्तीचे मत पूर्ण ऐका, घाई गडबड नको

मकर:  समोरील व्यक्तीला वा घटनेला किती महत्त्व द्यावे ते ठरवा

कुंभ:  दुरावलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात येईल, समाधान लाभेल

मीन : आपल्या चुकीमुळे जवळील व्यक्ती दुरावू शकते मानसिक त्रास

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#bhavishya#social media
Next Article