For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 डिसेंबर 2023

06:01 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  12 डिसेंबर 2023
Advertisement

मेष: वास्तु संबंधीच्या अडचणी दूर होतील, व्यवहार पूर्ण होतील

Advertisement

वृषभ: नवीन कामाची जबाबदारी स्वीकारावी लागेल

मिथुन: आनंदी वातावरण असेल सर्व कामे वेळेत पूर्ण कराल

Advertisement

कर्क: जिद्दीने स्वीकारलेले काम यशस्वीरित्या पूर्ण कराल

सिंह: संततीच्या शिक्षणाबाबत काळजी वाढेल, लक्ष द्या

कन्या: वाहन सावकाश चालवा नियमाचे पालन करा

तुळ: कुटुंबासाठी वेळ द्या त्यांच्यासोबत वेळ घालवा

वृश्चिक: एखाद्याला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा

धनु: आधी केलेल्या छोट्या गुंतवणुकीचा आज मोठा लाभ

मकर: मोठी व अवजड कामे सांभाळून करा, सतर्क रहा

कुंभ: आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, शुभ घटना घडतील

मीन : महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून हाताळा ऐनवेळी नुकसान संभवते.

Advertisement
Tags :

.