महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरुवार दि. 9 नोव्हेंबर 2023

06:01 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखाद्या चुकीची सवयीमुळे आज मोठे नुकसान होऊ शकते

Advertisement

वृषभ:  समोरच्या व्यक्तीला विश्वासात घ्या, गैरसमज दूर होतील

Advertisement

मिथुन: आर्थिक नियोजन बिघडू शकते, खर्चावर नियंत्रण ठेवा

कर्क: मातुल घराण्यात ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी

सिंह: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मत घेतल्याशिवाय मोठे निर्णय घेऊ नका

कन्या: एखाद्या नवीन व्यक्तीचा आयुष्यात प्रवेश होईल

तुळ: वरिष्ठांची मर्जी सांभाळा नुकसान टळेल

वृश्चिक:  मनाप्रमाणे मोठी खरेदी करता येईल, आनंद समाधान

धनु:  हाती घेतलेले कामे वेळेत पूर्ण करा, आळसपणा नुकसानदायी ठरेल

मकर: रक्त व रक्तदाबासंबंधित व्याधी वाढू शकते काळजी घ्या

कुंभ: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संधी उपलब्ध होतील, फायदा घ्या

मीन: अति विचारामुळे निद्रानाश व पित्ताशयाचे आजार उद्भवू शकतात.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article