For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 9 मे 2024

06:01 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  9 मे 2024
Advertisement

मेष: नशिबाने व दैवयोगाने मिळालेले आहे त्यात आनंद माना.

Advertisement

वृषभ: हलगर्जीपणामुळे एखादे मोठे काम हातून निसटू शकते.

मिथुन: मनामध्ये असलेली घुसमट दूर करण्यासाठी निर्भिडपणे बोला.

Advertisement

कर्क: काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या भावंडांचे सहकार्य घेणे योग्य ठरेल.

सिंह: संधिवाताचा त्रास होऊ शकतो, लांबचे प्रवास टाळा.

कन्या: कुठल्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय बोलू नका.

तुळ: पिढीजात चालू असलेल्या व्यवसायामध्ये बदल कराल.

वृश्चिक: शेअर बाजारासंबंधी केमिकल कंपनीमध्ये पैसे गुंतवा.

धनु: समाजात घडलेल्या एखाद्या मोठ्या घटनेबद्दल कमेंट करू नका.

मकर: करत असलेल्या कामामध्ये बदल करू शकता.

कुंभ: भविष्यकाळातील योजना इतरांकडे बोलू अथवा सांगू नका.

मीन: जोडीदाराकडून ठेवलेली अपेक्षा आज पूर्ण होईल.

Advertisement
Tags :

.