For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 4 जुलै 2024

06:02 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  4 जुलै 2024
Advertisement

मेष: दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्यावे लागतील.

Advertisement

वृषभ: आपल्या इच्छा आकांक्षा व विचारांना योग्य दिशा मिळेल

मिथुन: पूर्ण ताकद लावून काम केल्यास यश मिळेल

Advertisement

कर्क: कामाची दगदग वाढेल परंतु आरोग्यात चिडचिड निर्माण होईल

सिंह: जुनी येणी वसूल होतील आर्थिक अडचण मिटेल

कन्या: मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, मनोकामना पूर्ण होईल

तुळ: मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या अन्यथा नुकसान

वृश्चिक: संमिश्र अनुभव देणारा दिवस ठरेल, हताश होऊ नका

धनु: नियोजनाशिवाय कामाला सुरुवात करू नका

मकर: दुरावलेल्या व्यक्तीशी पुन्हा मैत्री होईल, अबोला सुटेल

कुंभ: नवीन गोष्टी शिका परंतु जुन्याची कास सोडू नका

मीन: धाडसाने निर्णय घेऊन कामे करा, चंचलता नुकसानदायी ठरेल

Advertisement
Tags :

.