महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 30 नोव्हेंबर 2023

06:20 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते सावध राहा

Advertisement

वृषभ:  व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे लाभ होईल धनवृद्धी होईल

Advertisement

मिथुन: नोकरीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करता येईल, वरिष्ठ खूश

कर्क: एखाद्यावरचा अतिविश्वास घातकारी ठरू शकतो

सिंह: मनाप्रमाणे यश मिळण्याकरिता अधिक कष्ट

कन्या: काही कारणामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते, संयमी रहा

तुळ: एखाद्या पदाची कामाची जबाबदारी वाढेल

वृश्चिक:  एखादा घटनेवर मौन राहणे हिताचे, टिपणी करणे टाळा

धनु:  उगाचच क्लेश वाढणार नाही याची काळजी घ्या, मौन पाळा

मकर:  गुप्त शत्रूंचा त्रास वाढू शकतो, सावध राहा

कुंभ: एखाद्या अपवादामुळे मानसिक त्रास होऊ शकतो

मीन: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील कामात यश मिळेल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article