For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 30 नोव्हेंबर 2023

06:20 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  गुरूवार दि  30 नोव्हेंबर 2023
Advertisement

मेष: लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते सावध राहा

Advertisement

वृषभ: व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे लाभ होईल धनवृद्धी होईल

मिथुन: नोकरीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करता येईल, वरिष्ठ खूश

Advertisement

कर्क: एखाद्यावरचा अतिविश्वास घातकारी ठरू शकतो

सिंह: मनाप्रमाणे यश मिळण्याकरिता अधिक कष्ट

कन्या: काही कारणामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते, संयमी रहा

तुळ: एखाद्या पदाची कामाची जबाबदारी वाढेल

वृश्चिक: एखादा घटनेवर मौन राहणे हिताचे, टिपणी करणे टाळा

धनु: उगाचच क्लेश वाढणार नाही याची काळजी घ्या, मौन पाळा

मकर:  गुप्त शत्रूंचा त्रास वाढू शकतो, सावध राहा

कुंभ: एखाद्या अपवादामुळे मानसिक त्रास होऊ शकतो

मीन: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील कामात यश मिळेल

Advertisement
Tags :

.