महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 28 मार्च 2024

06:01 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: शत्रूंवर विजय मिळवाल विरोधकांचा विरोध कमी होईल

Advertisement

वृषभ: आजचा दिवस अनुकूल असेल, मनाप्रमाणे कामे होतील

Advertisement

मिथुन: कुटुंबासाठी मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, शांती लाभेल

कर्क: विवाहाचे प्रस्ताव मान्य होतील, शुभ घटना घडतील

सिंह: कुटुंबासोबत लहानशा यात्रेचे नियोजन कराल

कन्या:  जुन्या गुंतवणुकीतून अधिक लाभ, नवीन गुंतवणूक करता येईल

तुळ: संमिश्र दिवस असेल अति लाभ झाला नाही तरी तोटा नाही

वृश्चिक:  गुरुजनांची साथ लाभेल सुखद अनुभव प्राप्त होईल

धनु: आपल्या शिक्षणानुसार नवीन नोकरीत लाभ होईल

मकर: राजकारणी लोकांपासून लांब रहावे, धोका संभवतो

कुंभ: मन:शांतीसाठी धार्मिक गोष्टीत भाग घ्या, ध्यान साधना करा

मीन: मनातील इच्छा पूर्ण होईल परंतु अधिक श्रम घ्यावे लागतील

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#astro#social media
Next Article