For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 28 मार्च 2024

06:01 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  28 मार्च 2024
Advertisement

मेष: शत्रूंवर विजय मिळवाल विरोधकांचा विरोध कमी होईल

Advertisement

वृषभ: आजचा दिवस अनुकूल असेल, मनाप्रमाणे कामे होतील

मिथुन: कुटुंबासाठी मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, शांती लाभेल

Advertisement

कर्क: विवाहाचे प्रस्ताव मान्य होतील, शुभ घटना घडतील

सिंह: कुटुंबासोबत लहानशा यात्रेचे नियोजन कराल

कन्या: जुन्या गुंतवणुकीतून अधिक लाभ, नवीन गुंतवणूक करता येईल

तुळ: संमिश्र दिवस असेल अति लाभ झाला नाही तरी तोटा नाही

वृश्चिक: गुरुजनांची साथ लाभेल सुखद अनुभव प्राप्त होईल

धनु: आपल्या शिक्षणानुसार नवीन नोकरीत लाभ होईल

मकर: राजकारणी लोकांपासून लांब रहावे, धोका संभवतो

कुंभ: मन:शांतीसाठी धार्मिक गोष्टीत भाग घ्या, ध्यान साधना करा

मीन: मनातील इच्छा पूर्ण होईल परंतु अधिक श्रम घ्यावे लागतील

Advertisement
Tags :

.