महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 28 डिसेंबर 2023

06:04 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: जुन्या जमीन विक्री किंवा खरेदी व्यवहारातून धनलाभ होईल

Advertisement

वृषभ:  जोडीदाराकडून मौल्यवान वस्तू भेट मिळेल, समाधान लाभेल

Advertisement

मिथुन: जोडीदाराच्या आदराला प्रेमाला न्याय द्या, कठोर होऊ नका

कर्क: वस्तू सांभाळा, आपल्या चुकीमुळे नुकसानीची शक्यता

सिंह: जवळील व्यक्ती घात करू शकते, अतिविश्वास महागात पडेल

कन्या: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, आनंद घ्याल

तुळ: आनंदी वातावरण असेल स्वत:साठी वेळ द्याल

वृश्चिक:  चुकीची सवय किंवा व्यसन  महागात पडेल

धनु: आजचा दिवस आळसपणामुळे वाया जाऊ शकतो

मकर:  कुटुंबाकरीता मनाविरुद्ध कठोर निर्णय घ्यावे लागतील

कुंभ: एखाद्या गुप्त व छुप्या स्पर्धेत यश मिळेल, समाधान लाभेल

मीन: क्षणिक सुखासाठी नियम व मर्यादा मोडू नका

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article