For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 25 जानेवारी 2024

06:05 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  25 जानेवारी 2024

मेष: कितीही अडचण आली तरी नैतिकता सोडू नका

Advertisement

वृषभ:  सर्व कामे वेळेत पूर्ण होतील कुटुंबासोबत वेळ घालवता येईल

मिथुन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या आळसपणा टाळा

Advertisement

कर्क: आप्तेष्ट व मित्रांची भेट होईल अचानक पाहुण्यांची वर्दळ वाढेल

Advertisement

सिंह: केलेले अति व्यसन त्रासदायक ठरेल, सांभाळून राहा

कन्या: सरकारी कामात यश मिळेल, अडलेली कामे पूर्ण होतील

तुळ: कलाप्रेमींना आजचा दिवस आनंदी असेल उत्तम संधी लाभेल

वृश्चिक:  लांबचे प्रवास घडतील सहल यात्रेचा फायदा घ्याल

धनु: आजचा दिवस अनुकूल असेल, महत्त्वाची कामे पूर्ण होतील

मकर: नवीन ओळखीतून लाभ होईल, मानसन्मान मिळेल

कुंभ: व्यवसायानिमित्त लांबचे #socialप्रवास घडतील, प्रवासातून लाभ

मीन: सामाजिक कार्यात भाग घ्याल एखाद्या संघाचे नेतृत्व स्वीकाराल

Advertisement
Tags :
×

.