For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 25 एप्रिल 2024

06:00 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  25 एप्रिल 2024
Advertisement

मेष: नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन तथा वेतन वाढीचे योग

Advertisement

वृषभ: सभेमध्ये वक्तृत्व करण्याची संधी. आपण सर्वांचे मन जिंकाल

मिथुन: जुन्या अनुभवाचा चांगलाच लाभ होईल तर्कबुद्धीचा वापर करा.

Advertisement

कर्क: संततीच्या शिक्षणासंबंधित व भविष्यासाठी मोठा निर्णय घ्याल

सिंह: भावंडाचे विवाह कार्य ठरेल, तयारीसाठी आपण उत्सुक असाल

कन्या: भोजनासाठी बाहेर जाणार असाल तर स्वच्छतेची काळजी घ्या

तुळ: निर्णयावर ठाम राहाल तरच फायदा, मनाची चंचलता त्रासदायक

वृश्चिक: घरातील एखाद्या घटनेमुळे मानसिक त्रास होऊ शकतो

धनु: घरातीलच कामामुळे दगदग, बाहेरील कामेसुद्धा करावी लागतील

मकर: बँक संबंधित कामे पूर्ण करण्याकडे कल असेल

कुंभ: आजचा पूर्ण दिवस धार्मिक कार्यासाठी खर्च होईल

मीन: आज चुकीच्या शब्दाचा वापर झाल्यामुळे गैरसमज, मोठे नुकसान.

Advertisement
Tags :

.