आजचे भविष्य गुरूवार दि. 22 फेब्रुवारी 2024
06:01 AM Feb 22, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मनाप्रमाणे सुखक्षणांचा अनुभव घेता येईल, आनंदी वातावरण
Advertisement
वृषभ: लांबचे प्रवास लाभदायी ठरतील, आर्थिक उन्नती होईल
Advertisement
मिथुन: वास्तुसंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील, व्यवहार पूर्ण
कर्क: अनुकूल दिवस असेल आपल्या मनाप्रमाणे कामे होतील
सिंह: मोठ्या समारंभामध्ये भाग घ्याल, पद प्रतिष्ठा वाढेल
कन्या: शुभ बातमी कानी पडेल आनंदी वातावरण असेल
तुळ: व्यावसायिकांना मनाप्रमाणे यश नवीन संधी उपलब्ध होतील
वृश्चिक: दुरावलेली नाती जुळण्याची संधी, प्रेमात यश मिळेल
धनु: सुखद दु:खद अनुभव पदरी पडतील परंतु निराशा बाळगू नका
मकर: मनाप्रमाणे खरेदी करता येईल, मौल्यवान वस्तूंचा लाभ
कुंभ: नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे घटना घडतील
मीन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या, अनुकूल दिवस
Advertisement
Next Article