For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 22 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  22 फेब्रुवारी 2024

मेष: मनाप्रमाणे सुखक्षणांचा अनुभव घेता येईल, आनंदी वातावरण

Advertisement

वृषभ:  लांबचे प्रवास लाभदायी ठरतील, आर्थिक उन्नती होईल

मिथुन: वास्तुसंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील, व्यवहार पूर्ण

Advertisement

कर्क: अनुकूल दिवस असेल आपल्या मनाप्रमाणे कामे होतील

Advertisement

सिंह: मोठ्या समारंभामध्ये भाग घ्याल, पद प्रतिष्ठा वाढेल

कन्या:  शुभ बातमी कानी पडेल आनंदी वातावरण असेल

तुळ: व्यावसायिकांना मनाप्रमाणे यश नवीन संधी उपलब्ध होतील

वृश्चिक: दुरावलेली नाती जुळण्याची संधी, प्रेमात यश मिळेल

धनु: सुखद दु:खद अनुभव पदरी पडतील परंतु निराशा बाळगू नका

मकर: मनाप्रमाणे खरेदी करता येईल, मौल्यवान वस्तूंचा लाभ

कुंभ:  नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे घटना घडतील

मीन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या, अनुकूल दिवस

Advertisement
Tags :
×

.