महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 21 मार्च 2024

06:01 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अचानक जुनी येणी वसूल होऊन आर्थिक अडचणी दूर होतील

Advertisement

वृषभ: दूरदृष्टीने विचार करा, आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न

Advertisement

मिथुन: व्यापार वृद्धीसाठी विस्तारासाठी नवीन संधी

कर्क: एखाद्याचा सल्ला न ऐकणे नुकसानकारक ठरेल

सिंह: शिक्षणासंबंधी अडचणी दूर होतील, सरकारी लाभ होतील

कन्या:  जोडीदाराशी मतभेद वाढतील, शत्रूंचा विजय

तुळ: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, सध्या शांत व संयमी राहा

वृश्चिक:  विनाकारण दगदग व वाद दोन्ही टाळण्याचा प्रयत्न करा

धनु: प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवावी लागेल

मकर: नोकरीत बदलीचे योग जुळून येतील, बदल होईल

कुंभ:  केलेल्या कष्टाचे फळ उत्तम मिळेल, संयमी राहावे

मीन: मोठी खरेदी होईल, मनाप्रमाणे लाभ घेता येईल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article