For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 21 मार्च 2024

06:01 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  21 मार्च 2024

मेष: अचानक जुनी येणी वसूल होऊन आर्थिक अडचणी दूर होतील

Advertisement

वृषभ: दूरदृष्टीने विचार करा, आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न

मिथुन: व्यापार वृद्धीसाठी विस्तारासाठी नवीन संधी

Advertisement

कर्क: एखाद्याचा सल्ला न ऐकणे नुकसानकारक ठरेल

Advertisement

सिंह: शिक्षणासंबंधी अडचणी दूर होतील, सरकारी लाभ होतील

कन्या: जोडीदाराशी मतभेद वाढतील, शत्रूंचा विजय

तुळ: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, सध्या शांत व संयमी राहा

वृश्चिक: विनाकारण दगदग व वाद दोन्ही टाळण्याचा प्रयत्न करा

धनु: प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवावी लागेल

मकर: नोकरीत बदलीचे योग जुळून येतील, बदल होईल

कुंभ: केलेल्या कष्टाचे फळ उत्तम मिळेल, संयमी राहावे

मीन: मोठी खरेदी होईल, मनाप्रमाणे लाभ घेता येईल

Advertisement
Tags :
×

.