महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 18 जानेवारी 2024

06:01 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार वागा, हट्टीपणा टाळा

Advertisement

वृषभ:  आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल,सावध रहा

Advertisement

मिथुन: व्यवहार करताना एखाद्यावर अतिविश्वास ठेवू नका

कर्क: दूरदृष्टीने कामे करा, क्षणिक सुखात नुकसान होऊ शकते

सिंह: भानावर राहून कामे करा इतरांवर अवलंबून राहू नका

कन्या: एखाद्या घटनेतून मन विचलित होऊ शकते, संयम पाळा

तुळ: रागावर नियंत्रण ठेवा, वाहन सांभाळून चालवा, सतर्क रहा

वृश्चिक:  हितशत्रू कटकारस्थाने करून मानसिक त्रास देतील

धनु: मिळालेल्या अधिकाराचा लाभ चांगल्या कामासाठी उपयोगातआणा

मकर: इतरांच्या वादात पडू नका वाद घालू नका अडचणीत याल

कुंभ:  आरोग्यात सुधारणा होतील जुन्या व्याधी कमी होतील

मीन: संमिश्र घटना घडतील जोडीदाराची उत्तम साथ लाभेल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article