For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 18 जानेवारी 2024

06:01 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  18 जानेवारी 2024

मेष: कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार वागा, हट्टीपणा टाळा

Advertisement

वृषभ: आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल,सावध रहा

मिथुन: व्यवहार करताना एखाद्यावर अतिविश्वास ठेवू नका

Advertisement

कर्क: दूरदृष्टीने कामे करा, क्षणिक सुखात नुकसान होऊ शकते

Advertisement

सिंह: भानावर राहून कामे करा इतरांवर अवलंबून राहू नका

कन्या: एखाद्या घटनेतून मन विचलित होऊ शकते, संयम पाळा

तुळ: रागावर नियंत्रण ठेवा, वाहन सांभाळून चालवा, सतर्क रहा

वृश्चिक: हितशत्रू कटकारस्थाने करून मानसिक त्रास देतील

धनु: मिळालेल्या अधिकाराचा लाभ चांगल्या कामासाठी उपयोगातआणा

मकर: इतरांच्या वादात पडू नका वाद घालू नका अडचणीत याल

कुंभ: आरोग्यात सुधारणा होतील जुन्या व्याधी कमी होतील

मीन: संमिश्र घटना घडतील जोडीदाराची उत्तम साथ लाभेल

Advertisement
Tags :
×

.