आजचे भविष्य गुरूवार दि. 14 डिसेंबर 2023
06:01 AM Dec 14, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामाचे गांभीर्य ओळखून कामे करा, हलगर्जीपणा नको
Advertisement
वृषभ: मोठ्यांच्या गाठीभेटी होतील व्यवसायात लाभ होईल
Advertisement
मिथुन: महत्त्वाच्या कामाला वेळ द्या वेळेत कामे पूर्ण करा
कर्क: कामात उत्साह वाढेल आत्मविश्वासाने कामे कराल
सिंह: कुटुंबात नवीन सदस्यांची भर, आनंदी वातावरण असेल
कन्या: लांबचे प्रवास सुखकारी होतील, लाभ होईल
तुळ: मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे, लाभ घ्यावा
वृश्चिक: आपले मत व विचार इतरांवर लादू नका, नुकसान होईल
धनु: न मागता इतरांना सल्ले देऊ नका, हानिकारक ठरेल
मकर: जोडीदाराचे मन दुखवू नका इच्छापूर्तीसाठी वेळ द्या
कुंभ: नवीन मित्र-मैत्रिणींची भेट होईल, गाठीभेटीतून लाभ होईल
मीन: नोकरीतील बदल लाभकारी असेल यश मिळेल
Advertisement
Next Article