महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 1 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: पित्तविकार वाढेल, मन अस्वस्थ असेल, विश्रांती घ्या

Advertisement

वृषभ:  प्रवास जपून करा विचारपूर्वक शब्दप्रयोग करा

Advertisement

मिथुन: मनाप्रमाणे मोठे खरेदी करता येईल, इच्छा पूर्ण होईल

कर्क: शुभ समाचार कळेल, आनंदी वातावरण असेल

सिंह: आजचा दिवस चांगला असेल, संधीचा उपयोग करून घ्या

कन्या:  जुने मित्र व जुने संबंध आज उपयोगात येतील, लाभ होईल

तुळ: संमिश्र दिवस असेल, आर्थिक आवक वाढेल, लाभ होईल

वृश्चिक:  बंधुंची उत्तम साथ मिळेल पराक्रमाने नावलौकिक होईल

धनु: अति आशा निराशादायक ठरेल, अति आशा टाळा

मकर: जुन्या मित्र-मैत्रिणीची भेट होईल, देवदर्शन घडेल

कुंभ:  आनंदी दिवस असेल मनाप्रमाणे कामे होतील

मीन: एखादे स्वप्न साकार होईल अनुकूल दिवस असेल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article