For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 1 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  1 फेब्रुवारी 2024

मेष: पित्तविकार वाढेल, मन अस्वस्थ असेल, विश्रांती घ्या

Advertisement

वृषभ: प्रवास जपून करा विचारपूर्वक शब्दप्रयोग करा

मिथुन: मनाप्रमाणे मोठे खरेदी करता येईल, इच्छा पूर्ण होईल

Advertisement

कर्क: शुभ समाचार कळेल, आनंदी वातावरण असेल

Advertisement

सिंह: आजचा दिवस चांगला असेल, संधीचा उपयोग करून घ्या

कन्या: जुने मित्र व जुने संबंध आज उपयोगात येतील, लाभ होईल

तुळ: संमिश्र दिवस असेल, आर्थिक आवक वाढेल, लाभ होईल

वृश्चिक: बंधुंची उत्तम साथ मिळेल पराक्रमाने नावलौकिक होईल

धनु: अति आशा निराशादायक ठरेल, अति आशा टाळा

मकर: जुन्या मित्र-मैत्रिणीची भेट होईल, देवदर्शन घडेल

कुंभ: आनंदी दिवस असेल मनाप्रमाणे कामे होतील

मीन: एखादे स्वप्न साकार होईल अनुकूल दिवस असेल

Advertisement
Tags :
×

.