For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार, दि. 25 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार  दि  25 फेब्रुवारी 2024
Advertisement

मेष: कुटुंबासोबत लहानशा यात्रेचा लाभ घ्याल. आनंदी दिवस

Advertisement

वृषभ: कुटुंबातील ज्येष्ठांचा रोष, शांत व संयमी राहणे उत्तम

मिथुन: गृहकलहामुळे मानसिक त्रास वाढेल, नैराश्य येईल

Advertisement

कर्क: अधिकारांचा गैरवापर करू नका, मर्यादा राखून कामे करा

सिंह: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींच्या गैरवर्तनामुळे मानसिक त्रास

कन्या: राजकारणी मित्र वादापासून लांब रहा, मानहानी होऊ शकते

तुळ: आर्थिक नियोजन बिघडू शकते, हिशोब चोख ठेवा

वृश्चिक: मिळालेल्या यशात समाधान माना, अति आशा निराशादायक ठरेल

धनु: इतरांच्या वादात पडणे महागात पडेल, मध्यस्थी टाळा

मकर: नीतिमत्ता सोडू नका आपल्या कामावर श्रद्धा ठेवा

कुंभ: लांबच्या प्रवासातील अडचणी दूर होण्याकरिता गणेशउपासना करा

मीन: ऑनलाइन खरेदी-विक्रीतून नुकसान, सांभाळून व्यवहार करा

Advertisement
Tags :

.